शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील निर्माल्य डम्पिंग ग्राऊंडवर

By admin | Updated: September 26, 2015 01:15 IST

शहरात गणेश विसर्जनानिमित्त जमा होणारे निर्माल्य संकलनासाठी पालिकेने बल्लाळेश्वर मंदिराजवळ निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे.

पनवेल : शहरात गणेश विसर्जनानिमित्त जमा होणारे निर्माल्य संकलनासाठी पालिकेने बल्लाळेश्वर मंदिराजवळ निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे. मात्र निर्माल्याचे वेगळ्या पध्दतीने विघटन करण्याऐवजी आरोग्य विभाग ते डम्पिंग ग्राऊंडवर टाकत आहे. गणेशोत्सवापूर्वी वडाळे तलावाची स्वच्छता करण्यात आली होती. बाप्पाच्या विसर्जनानंतर अनेक भाविकांकडून निर्माल्यही पाण्यात विसर्जित करण्यात येते. त्यामुळे जलाशय प्रदूषित होत असून हे टाळण्यासाठी विसर्जन तलावांजवळ निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले आहे. यासाठी रोटरी क्लबची सुध्दा मदत घेण्यात आली असून ५० स्वयंसेवक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. निर्माल्य संकलित करून विल्हेवाटीची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. त्यापासून खत निर्मिती करता येते. मात्र पालिकेकडून कोणतेही धोरण नसून निर्माल्य कचऱ्याबरोबरच क्षेपणभूमीवर टाकले जात आहे. सिडको हद्दीतील विसर्जन घाटावरही निर्माल्यासाठी विशेष सुविधा नाही. गाढी नदी, आदई तलाव, खांदेश्वर तलाव, रोडपाली तलाव या विसर्जनाच्या ठिकाणी जमा होणारे निर्माल्य सुध्दा क्षेपणभूमीवर टाकण्यात येत आहे.