शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवांमध्ये वाढते ध्वनिप्रदूषण

By admin | Updated: November 2, 2015 01:45 IST

कोणताही सणउत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याकडे नवी मुंबईकरांचा कल वाढत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील ध्वनिप्रदूषणाचा आकडा वाढत चालला आहे

प्राची सोनवणे, नवी मुंबई कोणताही सणउत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याकडे नवी मुंबईकरांचा कल वाढत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील ध्वनिप्रदूषणाचा आकडा वाढत चालला आहे. सण किंवा उत्सव आता ध्वनिक्षेपकाच्या भिंती उभ्या करून त्यावर आगमन सोहळा, आरत्या, फिल्मी संगीत, विसर्जन मिरवणुकीपर्यंत जोरजोरात वाजविणे म्हणजेच उत्सवाचा अविभाज्य भाग झालेला आहे. ध्वनीची तीव्रता किती असावी, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा अस्तित्वात आहे; परंतु उत्सव काळात कायद्याचे पालन करण्यापेक्षा कायदा मोडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवी मुंबईतील ऐरोली ट्रॅफिक पोलीस चौकी, सीबीडी बेलापूर येथील एमजीएम हॉस्पिटल चौक, कोपरखैरणे डी - मार्टसमोरील रस्ता सेक्टर १०, उरण गणपती चौक, वाशी बस डेपोसमोर शिवाजी चौक या ठिकाणी आवाजावर नजर ठेवले जाते.