शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीमधील महानगरपालिकेच्या नाट्यगृहाला आग, कर्मचारी छतावर अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:26 IST

महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ऐरोली सेक्टर ५ मधील काम सुरू असलेल्या नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. आग लागल्यामुळे काही कर्मचारी छतावर अडकले होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.   

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सेक्टर  ८६० आसनक्षमतेच्या नाट्यगृहाचे काम अंतीम टप्यात आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक नाट्यगृहाला आग लागली आहे. नाट्यगृहाच्या वरील मजल्यावर ही आग लागली आहे. काही कामगार इमारतीच्या छतावर अडकले असून त्यांची सुटका करण्याचे व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. ऐरोली, कोपरखैरणे व वाशी अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Fire at Navi Mumbai Theater; Workers Stranded on Roof

Web Summary : A major fire broke out at a Navi Mumbai theater under construction. Several workers were trapped on the roof, prompting a rescue operation by firefighters. Fire brigades from Airoli, Koparkhairane, and Vashi responded. The cause of the fire is currently unknown.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआगFire Brigadeअग्निशमन दल