शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

श्वान नियंत्रण केंद्र रखडले

By admin | Updated: August 29, 2015 22:26 IST

सानपाडा येथील प्रस्तावित श्वान नियंत्रण केंद्रास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पालिकेने सिडकोकडे नवी भूखंडाची मागणी केली असून अजून काही वर्षे

नवी मुंबई : सानपाडा येथील प्रस्तावित श्वान नियंत्रण केंद्रास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पालिकेने सिडकोकडे नवी भूखंडाची मागणी केली असून अजून काही वर्षे हे काम रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. रोज १५ ते २० नागरिकांना श्वानदंश होत आहे. शहरात पशु रूग्णालय व श्वान नियंत्रण केंद्र उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पूर्वी पामबीच रोडवरील कोपरी येथे सदर केंद्र होते. ती वास्तू धोकादायक झाल्यामुळे सद्यस्थितीत क्षेपणभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात केंद्र उभारण्यात आले आहे. सिडकोने २०१२मध्ये सानपाडा मध्ये भूखंड दिला होता. परंतु सदर ठिकाणी केंद्र उभारण्यास विरोध झाल्यामुळे सदर प्रस्ताव जुलै २०१४ ला रद्द करण्यात आला. आता पुन्हा सिडकोकडे भूखंडाची मागणी केली असून भूखंड प्राप्त झाल्यानंतर नवीन केंद्राचे काम सुरू होणार आहे.विस्तीर्ण भूखंड हवाश्वान नियंत्रणांचे काम प्रभावीपणे करण्यासाठी १५०० चौ. मिटरचा भूखंड पालिकेला हवा आहे. या पूर्वी तुर्भे उड्डाणपूलाखाली व सानपाड्यातील केंद्राला विरोध झाल्यामुळे मानवी वस्तीपासून दूर अंतरावर भूखंडाचा शोध सुरू आहे.