शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्व जुगार अड्डे बंद

By admin | Updated: August 30, 2015 23:54 IST

शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. चार महिन्यांमध्ये १२ जुगार अड्ड्यांसह ५० अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करून ४७१ आरोपींना गजाआड केले आहे.

नवी मुंबई : शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. चार महिन्यांमध्ये १२ जुगार अड्ड्यांसह ५० अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करून ४७१ आरोपींना गजाआड केले आहे. नवी मुंबईमधील वाढत्या शहरीकरणाबरोबर येथील गुन्हेगारीमध्येही वाढ होवू लागली होती. शहरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू झाले होते. व्हिडीओ गेमच्या नावानेही जुगार सुरू होता. लॉटरी, मटक्यासह वेश्याव्यवसाय असे अनेक अवैध व्यवसाय शहरात सुरू होते. शहाजी उमाप यांनी परिमंडळ एकच्या उपआयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच शहरातील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यासाठी उपनिरीक्षक रोहन बागडे व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले. पोलीस स्टेशन व विशेष पथकाने चार महिन्यांपासून शहरातील सर्व अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले. आतापर्यंत तब्बल १२ जुगार अड्ड्यांवर धाड टाकून २८९ आरोपींना अटक केली आहे. काही ठिकाणी करमणुकीच्या नावाखाली जुगार सुरू होता. अशा ४ क्लबवरही कारवाई करण्यात आली. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच सर्व जुगार अड्डे बंद झाले आहेत. जुगार अड्ड्यांनंतर बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लरवर धाडसत्र सुरू करण्यात आले. ७ ठिकाणी धाड टाकून ४८ जणांवर कारवाई केली आहे. पूर्वघोषित निकाल असणाऱ्या झटपट लॉटऱ्यांना बंदी असताना काही लॉटरीचालक तो व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. शहरात तीन ठिकाणी धाड टाकून ५ आरोपींना अटक केली. शहरातील १३ बारवर धाडी टाकून ६७ महिला व पुरुषांना अटक केली आहे. पिटा कायद्याअंतर्गतही दोन ठिकाणी कारवाई केली आहे.