शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीत पोषण आहार बंद

By admin | Updated: December 9, 2015 00:58 IST

तालुक्यातील अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ हजार विद्यार्थी या

वैभव गायकर,  पनवेलतालुक्यातील अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ हजार विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पोषण आहार मिळत नसल्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थीसंख्येतही घट होत आहे. त्यामुळे कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पनवेल तालुक्यात ३२५ अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या येतात. ३ ते ६ वयोगटातील बालकांना सकस व पोषक आहार मिळावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पनवेलमधील अंगणवाड्यांमध्ये दोन महिन्यांपासून पोषण आहार न मिळाल्याने १८,८९५ मुलांना खाऊ वाटप झालेले नाही. यापूर्वी खाऊ वाटपाचे काम स्थानिक बचत गटांना देण्यात आले होते. मात्र ते अचानक बंद करून पुणे येथील जननी महिला मंडळाला देण्यात आल्याचे समजते. त्यांनी आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत अंगणवाड्यांना शालेय पोषण आहार पुरविला. मात्र आॅक्टोबर २०१५ पासून पोषण आहार न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप बंद झाले आहे. वारंवार मागणी करूनही बालकांना पोषण आहार मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.पनवेल तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये प्रकल्प १ आणि प्रकल्प २ असे मिळून जवळपास १८ हजारांहून अधिक बालके अंगणवाड्यांमध्ये येतात. त्यातील मध्यम कुपोषित असलेल्या मुलांची संख्या ९७२ हून अधिक, तर अतिकुपोषित विद्यार्थ्यांची संख्या १४३ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोषण आहार मिळत नसल्यामुळे कुपोषित मुलांची संख्या वाढत चालली असल्याचे निदर्शनास येत आहे.