शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Video : फुंडे गावानजीक सिडकोचा पुल कोसळला; दुचाकीस्वार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 8:47 PM

CIDCO bridge collapses : या घटनेत एक दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

ठळक मुद्देउरण तालुक्यातील फुंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत चार वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून क्रॉक्रिटचा पुल उभारण्यात आला होता.

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील डोंगरी,फुंडे,पाणजे या तीन गावांना जोडणारा सिडकोच्या अखत्यारीतील क्रॉक्रिटचा पुल मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक कोसळला.या घटनेत एक दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

उरण तालुक्यातील फुंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत चार वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून क्रॉक्रिटचा पुल उभारण्यात आला होता.डोंगरी,फुंडे,पाणजे या तीन गावांना जोडणारा पुल नागरिकांना वाहतुकीसाठी सुकर झाला होता.मात्र मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक कोसळला.यावेळी पुलावरून जाणारा एक दुचाकी स्वार गाडीसह पुलावरून कोसळला.मागुन येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रयासाने दुचाकी स्वारास रस्सीच्या सहाय्याने खेचून वर काढले.जखमी अवस्थेतील दुचाकी स्वारास उपचारासाठी येथील जेएनपीटी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्याकामामुळे पुल कोसळल्याची चर्चा नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसcidcoसिडको