शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने केला खून

By admin | Updated: December 6, 2015 00:57 IST

नेरूळच्या रामलीला मैदानात बुधवारी तरूणाचा खुन झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यामध्ये मयताच्या पत्नीचाही समावेश आहे.

नवी मुंबई : नेरूळच्या रामलीला मैदानात बुधवारी तरूणाचा खुन झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यामध्ये मयताच्या पत्नीचाही समावेश आहे. न्हावा येथे राहणाऱ्या स्वप्नील पाटील (२९) याची बुधवारी रात्री नेरूळच्या रामलीला मैदानात हत्या झाली होती. नेरूळ पोलिसांनी तीन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. घटना घडल्यानंतर उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक संगिता अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नागराज मजगे, साहाय्यक निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपुत, उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या पथकाने शीघ्र गतीने तपासाला सुरुवात केली होती. तपासाअंती त्यांनी मयत स्वप्नीलच्या पत्नीसह कराड येथील दोघांना अटक केली आहे. मयताची पत्नी कराडला गेले असताना तिची सलमान ऊर्फ इलाही शेख (२१) याच्यासोबत तिची ओळख झाली होती. त्यांच्यात काही भेटींनंतर प्रेमप्रकरण सुरू झाले होते. तिने तिच्या आईची व सलमानची भेट करून दिली होती. यामुळे सलमान हा नेरूळ येथे तिच्या माहेरी देखील ये-जा करीत असे. ही बाब स्वप्नीलला समजताच त्यांच्यात भांडणदेखील झाले होते. याविषयी तिने सलमानला सांगितले. यामुळे संताप अनावर होऊन मित्रांच्या सहकार्याने स्वप्नील पाटीलचा खून केला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. (प्रतिनिधी)