शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये ७७ टक्के मतदान

By admin | Updated: October 28, 2015 23:30 IST

पेण तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून वाक्रुळ ग्रामपंचायत बिनविरोध झाली

पेण : पेण तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून वाक्रुळ ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर उर्वरित कामार्ली, आंबेघर, खारपाले व जोहे ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान झाले. चार ग्रामपंचायतींच्या २२ जागांसाठी ५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १० मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने मतदानाची व्यवस्था केली होती. एकूण ७ हजार १९४ मतदारांपैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५,०८० मतदारांनी आपला हक्क बजावला असून एकूण ७०.६ टक्के मतदान झाले. उर्वरित वेळात ७७ टक्के मतदानाची शक्यता वर्तविण्यात आली.कामार्ली ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी सायं. ४ वाजेपर्यंत १,११५ मतदारांनी हक्क बजावला. त्यांची टक्केवारी ५५.५ टक्के, आंबेघर ५ जागांसाठी ९६९ मतदारांनी मतदान केले. त्यांची टक्केवारी ८५ भरली. खारपाले ग्रा.पं.साठी ७३.६ टक्के मतदान झाले. जोहे ग्रामपंचायतीच्या ५ जागांसाठी ७०.६ टक्के मतदान झाले.(वार्ताहर)१नागोठणे : पळस, कोंडगाव, वरवठणे, ऐनघर आदी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बुधवारी पार पडली. दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर साठ टक्के मतदान झाले होते. कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडी गावातील केंद्रावर परस्पर विरोधी कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता.२पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर आणि उपनिरीक्षक रामेश्वर दराडे व पोलीस पथक तेथे तातडीने दाखल झाल्याने तणाव निवळला गेला. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अनेक दिग्गज उमेदवार उभे असून, मतदान प्रक्रि येनंतर त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ३विभागात पळस ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ जागा असून अनुसूचित जमातीच्या महिला वर्गासाठी असणाऱ्या जागेतून एक महिला उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आली असल्याने इतर आठ जागांसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले.म्हसळयात ५८.७८ टक्केम्हासळा : तालुक्यातील पाभरे, वावे या दोन ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान झाले. एकूण २ हजार ५५ मतदारांनी आपला हक्क बजावला. दोन ग्रामपंचायतीसाठी एकूण ५८.७८ टक्के मतदान झाले. यातील केलटे ग्रामपंचायत यापूवीच बिनविरोध झाली होती. त्यामुळे दोन ग्रामपंचायतीसाठी बुधवारी मतदान झाली.