शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये होणार प्रदूषणरुपी ५१ फुटांच्या रावणाचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 12:53 IST

प्रदूषणाकडे लक्ष वेधण्याचा खारघर फोरमचा प्रयत्न

- वैभव गायकर

पनवेल- तळोजा औद्योगिक वसाहती मधून रात्रीच्या वेळी हवेत सोडणाऱ्या प्रदूषण विषयी शासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने खारघर फोरमच्या वतीने आज दसऱ्याच्या दिवशी खारघर सेक्टर १५ घरकुल शेजारील मोकळ्या मैदानात ५१ फूट प्रदूषण रावण दहन केले जाणार आहे.       

संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.तळोजा औद्योगिक वसाहती मधून रात्रीच्या वेळी सोडणाऱ्या वायू प्रदूषण मुळे खारघर, कामोठा, कळंबोली, रोडपाली, तळोजा ,पनवेल आदी   परिसरातील नागरिक त्रस्त आहे.रात्रीच्या वेळी खिडक्या बंद करून झोपावे लागत आहे. पहाटेच्या वेळी मॉर्निंगओक साठी  घराबाहेर पडल्या नंतर रासायनिक  वायू मिश्रित  दुर्गंधी मुळे श्वास घेताना त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच खारघर, कामोठा, कळंबोली, रोडपाली, तळोजा खांदेश्वर  परिसरातील  विविध 20 पेक्षा जास्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच खारघरमध्ये पार पडली.

या बैठकीत तळोजा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषण विषयी,   प्रदूषण नियंत्रण महामंडळकडे लेखी तक्रार करूनही योग्य दखल घेतली जात नाही. एकीकडे काही कंपन्या बंद केल्याचे सांगतात.मात्र प्रदूषण  कमी होताना दिसत नाही. दसरा होताच प्रदूषण विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दसऱ्याचा दिवशी  प्रदूषण रावण दहन केले जाणार असल्याची माहिती नगरसेविका व फोरमच्या अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांनी दिली.या प्रदूषण दहन कार्यक्रमात पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गरड यांनी केले आहे.