शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

४०० एकर शेतीचे नुकसान

By admin | Updated: October 28, 2015 23:29 IST

धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते.

पेण : धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते. यंदा नवरात्री उत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेला आलेल्या भरतीमुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस व वादळीवाऱ्यांनी समुद्र खवळला होता, यामुळे ४.५ मीटरपेक्षा जास्त लाटा उसळून धरमतर खाडी किनारचे संरक्षक बांध ओव्हरफ्लो होवून भरतीचे खारेपाणी थेट गावाच्या वेशीपर्यंत पोहचले. याबरोबर कापलेल्या १५० एकर भातशेतीत तर २०० एकर उभ्या शेतीत असे एकूण ४०० एकर भातशेतीला भरतीचे पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीने आपल्या प्रचंड मालवाहतूक करणाऱ्या बार्जेससाठी ड्रेझरने धरमतर खाडीचे उत्खनन केल्याने शेतीचे संरक्षण करणारे समुद्रतटीय बंधारे कमकुवत झाले. येणाऱ्या बार्जेसच्या वेगामुळे निर्माण होणाऱ्या लाटा थेट या बंधाऱ्यावर मोठा आघात करतात. कोजागिरी पौर्णिमेची भरती मोठी आल्याने मालवाहू बार्जेसच्या लाटांनी संरक्षक बंधारे ओव्हरफ्लो होवून सगळीकडून भरतीचे पाणी वेगाने थेट विठ्ठलवाडी गावापर्यंत पोहोचले.