शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांची नगरपालिका होणारच - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 22, 2015 03:39 IST

त्या २७ गावांतील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांची नोकरी शाबूत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिली.

चिकणघर : त्या २७ गावांतील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांची नोकरी शाबूत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिली. सर्वपक्षीय संरक्षण समिती आणि या कर्मचाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी फडणवीसांनी कर्मचाऱ्यांना नोकरीबाबत आश्वस्त केले. आपल्या भाषणात त्यांनी गावांचा घाईघाईने मनपात समावेश केल्याचे मान्य करून जेव्हा खरी हकीगत लक्षात आली, तेव्हा या गावांवर अन्याय झाल्याचे लक्षात आल्याने ती वगळल्याबाबत हालचाली केल्या. मात्र, यावर निवडणूक आयोगाने हरकत घेतली असली तरी शासनाचा निर्णय योग्य असून न्यायालयात आमची बाजूू २२ तारखेला मांडली जाईल. २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा पुनरुच्चार या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला.कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची जबाबदारी केडीएमसीची आहे. याबाबत, आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. १०८९ कोटींचा निधी हा २७ गावांसाठी असल्याचे सांगून त्यांची नगरपालिका होणारच, असा विश्वास बाळगावा, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.