शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के पाणीसाठा स्थानिकांसाठी

By admin | Updated: September 25, 2015 02:26 IST

सिंचन घोटाळ्यामध्ये चर्चेत आलेले कोंढाणे धरण विकत घेण्यासाठी सिडको उत्सुक आहे. याच परिसरात असलेले मोरबे धरण यापूर्वीच नवी मुंबई मनपाने विकत घेतले आहे

कर्जत : सिंचन घोटाळ्यामध्ये चर्चेत आलेले कोंढाणे धरण विकत घेण्यासाठी सिडको उत्सुक आहे. याच परिसरात असलेले मोरबे धरण यापूर्वीच नवी मुंबई मनपाने विकत घेतले आहे. धरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांना थेंबभर पाणी महानगर पालिका मोरबे धरणातून देण्यास तयार नाही, अशा स्थितीत कोंढाणे धरणाचे असे होऊ नये म्हणून २५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या मागणीचा ठराव कर्जत तालुक्याच्या आमसभेत घेण्यात आला आहे. कोंढाणे धरणामध्ये १०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊ शकतो. कर्जत तालुक्यात कातळदरा भागात लोणावळा - खंडाळा भागातून वाहून येणारे पाणी कोंढाणे येथे मातीचा बांध घालून अडविले जाणार आहे. या धरणाचे काम २०११ मध्ये प्रथम लघुपाटबंधारे प्रकल्प म्हणून सुरु झाले होते, मात्र काही महिन्यात या धरणाचे रूपांतर मध्यम प्रकल्पात झाल्याने पुढे राज्यात बाहेर आलेल्या सिंचन घोटाळ्यात हा प्रकल्प देखील निविदेतील तफावतीत अडकला आणि धरणाचे काम बंद पडले. प्रकल्पासाठी धरण परिसरातील दोन गावांचे विस्थापन होणार असून धरणासाठी हजारो एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे. २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.