शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनाऱ्यावर लाकडाचे प्रसन्न घर

By admin | Updated: March 13, 2017 00:41 IST

तुम्ही जर घराच्या बाहेर पण घरासारख्या सुखसोयींच्या शोधात असाल तर हे घर नक्की बघून घ्या कारण ते आहेच तसे लक्षवेधी, सुंदर, सुखावह.

तुम्ही जर घराच्या बाहेर पण घरासारख्या सुखसोयींच्या शोधात असाल तर हे घर नक्की बघून घ्या कारण ते आहेच तसे लक्षवेधी, सुंदर, सुखावह. मेक्सिकोतील जुलुचुका येथील प्लाया व्हिवा हॉटेल. ते अकॅपुलकोच्या उत्तरेला समुद्रकिनाऱ्यावर आहे व ते संपूर्णपणे झाडांच्या फांद्या, बांबू व लाकडांपासून बनवलेले आहे. आम्हाला समुद्र किनारे आणि झाडांपासून बनवलेली घरे आवडतात. ती लक्षात घेऊन हे घर बनवलेले आहे. ही घरे झाडावर काही ओंडके, मोठ्या फांद्या वापरून कशीतरी शाकारलेली नाहीत. ती विश्वास बसणार नाहीत अशी ऐषआरामी, सुखद, आनंददायी, सुखसोयींनीयुक्त, प्रसन्न व आरामदायी आहेत. किनारा बघण्यासाठी त्याला बाल्कनी व प्रशस्त म्हणता येईल अशी झोपायची खोली आहे. आनंददायी शॉवर्सचा आनंद घेता येईल. घराबाहेर राहण्याचा, सुटी घालवण्याचा आनंद लुटता येईल हा उद्देश समोर ठेवून या घरांची व त्यातील सुखसोयीं रचना केली गेली आहे. या घरांची लाकडे निसर्गाशी एकरूप झाली आहेत. घराला भरपूर रुंद दारे आणि उघडी बैठकीची खोली व तेथून समुद्राचा आनंद घेता येईल.या घरांत सौर उर्जेचा वापर केलेले गरम पाणी आहे व वीजेसाठीही सौरउर्जेचा वापर केला गेलेला आहे.या अभिनव घरात राहूनही तुम्हाला कंटाळा आला असेल तर भटकायला जवळच पाम झाडे, समुद्र किनाऱ्यावरील जंगलही आहे.