शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलांसह 'ति'चा प्रियकरासोबत पोबारा; दागिने, पैसे गायब; २० वर्षांची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 11:31 IST

विवाहित महिला आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेल्याने केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

एस. पी. सिन्हा -पाटणा - मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एक विवाहित महिला आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासह पळून गेल्याने केवळ गावातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा सुरू झाली आहे. ती आपल्या तिन्ही मुलांसह पळून गेल्याने नवऱ्याने आता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तब्बल २० वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलेने घरातून मुलांसह पलायन करताना सर्व दागिने आणि १५ हजार रुपयेही नेले. त्यामुळे घरात चोरी केली आणि मुलांचे अपहरण केले, अशी तक्रार तिच्या नवऱ्याने केली आहे. तो शाळेत नोकरी करतो. मुलांची वये ९, ५ आणि ३ अशी आहेत. पत्नीला माझ्यायासोबत राहायचे नसेल, तर हरकत नाही. पण मुले तरी मला मिळावीत, अशी विनंती नवऱ्याने केली आहे. तो रोज पोलीस ठाण्यात जाऊन मुलांचा तपास लागला का, हे विचारत आहे. नवरा संध्याकाळी परत आला, तेव्हा घर बंद दिसले. 

काय घडले? -या महिलेचे तिच्यापेक्षा १० वर्षाने लहान असलेल्या शेजारी तरुणाशी प्रेम प्रकरण होते. पण शेजारी खूप लहान असल्याने आपल्याला कधी संशयही आला नाही, असे नवऱ्याने सांगितले. आपल्या तिन्ही मुलांचे आधार कार्ड तयार करायचे आहेत, त्यासाठी मी मुलांना घेऊन सरकारी कार्यालयात जाते, असे तिने नवऱ्याला सांगितले होते. नवरा शाळेत गेल्यानंतर ती मुलांसह आणि दागिने, पैसे घेऊन घरातून बाहेर पडली. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टBiharबिहार