शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

पाक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार नाही - अजय देवगण

By admin | Updated: October 8, 2016 16:03 IST

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही, असे सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत अजयने भारतात पाकिस्तानी कलाकारांना घातलेल्या बंदीला देखील पाठिंबा दर्शवला आहे. एक इंग्रजी चॅनेलला  दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भूमिका मांडली आहे. आपल्याकडून चर्चेची अपेक्षा केली जाते, त्याचवेळी सीमेवर गोळ्या झाडल्या, एकाच वेळी दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत? असा प्रश्न उपस्थित करत त्याने पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. 
 
माझे सिनेमे पाकिस्तानात झळकणार नसतील तर मला फरक पडत नाही, ही वेळ देशासोबत राहण्याची आहे. त्यांचे कलाकार त्यांच्या देशासोबत आहेत, ते इथे कमावतात, पण स्वतःच्या देशाची साथ देतात, अशा शब्दांत अजयने पाकिस्तानविरोधात संताप देखील व्यक्त केला आहे. अजयने मांडलेल्या भूमिकेवर त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलने ट्वीट करुन त्याचे कौतुकदेखील केले.