चालत्या रेल्वेत पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:34+5:302015-02-06T22:35:34+5:30

आरा(बिहार): बिहारच्या आरा जिल्‘ांत आज शुक्रवारी एका पतीने पत्नीची चालत्या रेल्वेत गोळ्या झाडून हत्या केली़ तो सध्या फरार आहे़

Wife shot and killed by the husband in moving trains | चालत्या रेल्वेत पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या

चालत्या रेल्वेत पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या

ा(बिहार): बिहारच्या आरा जिल्ह्यांत आज शुक्रवारी एका पतीने पत्नीची चालत्या रेल्वेत गोळ्या झाडून हत्या केली़ तो सध्या फरार आहे़
कमलेश चौधरी असे आरोपीचे नाव आहे़ पत्नी रेखा देवी(४०) हिच्यावर त्याने तीन गोळ्या झाडल्या़ घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला़ रेखा देवीने कमलेशविरुद्ध मानसिक व शारीरिक छळाचे प्रकरण दाखल केले होते़ यामुळे तो संतापला होता़

Web Title: Wife shot and killed by the husband in moving trains