शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

SIR शी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव, ९ तास कोंडले, सुप्रीम कोर्ट संतप्त, बंगाल सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:24 IST

West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्यात एसआयआरची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. या दरम्यान, राज्यातील मालदा येथे बुधवारी ७ न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालून कोंडून ठेवण्याच आल्याची धक्कादायक घटना घडली होती.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्यात एसआयआरची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. या दरम्यान, राज्यातील मालदा येथे बुधवारी ७ न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालून कोंडून ठेवण्याच आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत  पश्चिम बंगाल सरकारला कठोर शब्दात फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या आंदोलनांदरम्यान न्यायिक अधिकाऱ्यांना बंदी बनवण्यात आल्या संदर्भातील अहवालाची दखल घेतली. यावेळी सरन्यायाधीश म्हणाले की, ज्या अधिकाऱ्याला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला, त्याचा पाच वर्षांचा मुलगाही घरात होता. त्यामुळे मला रात्री कठोर आदेश द्यावे लागले.

सर्वोच्च न्यायालयाने यावेळी पश्चिम बंगालचा उल्लेख सर्वाधिक धृवीकरण झालेले राज्य असा केला. तसेच घेराव घालण्याची ही घटना म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आधीपासून विचारपूर्वक आणि हेतूपूर्वक केलेली कृती असल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला.

यावेळी पश्चिम बंगालच्या अॅडव्होकेट जनरल यांना संबोधिक करताना भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, दुर्दैवाने आपल्या राज्यात प्रत्येक जण राजकीय दृष्टीकोनातूनच बोलतो. उपद्रवी व्यक्ती कोण आहेत, हे आम्हाला माहित नाही असे तुम्ला वाटतं का? मी रात्री २ वाजेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून होतो. ही बाब खूप दुर्दैवी आहे.

यावेळी सरन्यायाधीशांनी मुख्य सचिव, गृह सचिव, डीजीपी आणि जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसह राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ््यांना फटकारले. तसेच काही गडबड होणार याची आधीपासून माहिती असतानाही अधिकाऱ्यांना सुखरूपरीत्या बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात ते अपयशी का ठरले, असा सवालही सर्वोच्च न्यायालायने विचारला. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Furious Over Bengal Incident: Officials Held, Condemned Government.

Web Summary : Supreme Court rebuked West Bengal government after judicial officers were confined. The court expressed outrage, citing a deliberate attempt to undermine election officials' morale. The Chief Justice criticized the state's handling of the situation and questioned senior officials' failure to ensure the officers' safety.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगाल