शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जल संकट चौथ्या दिवशीही व्हॉल्व्हने आणले नाकेनऊ: आजही पाणी पुरवठा अनिि›त

By admin | Updated: March 11, 2016 00:28 IST

जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील

जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील

रोडवरील हॉटेल कस्तुरीनजीक असलेला मुख्य वाहिनीवरील हॉल्व्ह उघडण्यासाठी कर्मचारी गेले असता तो जाम झाल्याचे लक्षात आले. बरेच प्रयत्न करूनही तो उघडणे शक्य झाले नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत त्यासाठी प्रयत्न झाले मात्र तरीही व्हॉल्व्ह उघडणे शक्य झाले नाही. त्यामुळे शहरात सलग चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही.
-----
इन्फो
जनता बेहाल
ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र शहरातील उपनगरांमध्ये होते. शहरालगत असलेल्या तांबापूरा, हरिविठ्ठल नगर, समता नगर यासह झोपडप˜ी भागातील नागरिकांना तर याचा अधिकच त्रास होत आहे.
-----
व्हॉल्व्ह उघडण्यासाठी क्रेनची मदत
बरेच प्रयत्न करूनही हा व्हॉल्व्ह उघडला न गेल्याने अखेर त्याच्या आजुबाजुने जेसीबी लावून खड्डा खोदण्यात आला. यानंतर क्रेन आणून सकाळपासून व्हॉल्व्ह उघडण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. व्हॉल्व्हची झडप उघडत नसल्याने बाहेरून काही तज्ज्ञांना बोलवून हे काम करण्यात येत होते मात्र उशिरापर्यंत त्यात यश न आल्याने रात्री व्हॉल्व्ह पूर्ण काढण्यात आला. तेथे पाईप जोडण्यात येणार असून त्यानंतर पाणी पुरवठा केला जाणार आहे. हे कामही रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने शुक्रवारचा पाणी पुरवठाही अनिि›त असल्याचे पाणी पुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी सांगितले.