शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 8:38 AM

Vikas Dubey Encounter : उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या परिसरात विकास दुबेला अटक करण्यात आली.

नवी दिल्ली - आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये विकास दुबेला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. विकास दुबेने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत दुबे ठार झाला. यानंतर आता याबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. चौकशी दरम्यान एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. 

उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या परिसरात विकास दुबेला अटक करण्यात आली. मात्र उज्जैनमध्ये दोन ते तीन दिवस राहण्याचा त्याचा प्लॅन असल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. ज्या रिक्षाच्या मदतीने दुबे महाकाल मंदिरात पोहचल्या त्या रिक्षाचालकाने चौकशीदरम्यान पोलिसांना ही माहिती दिली आहे. पण दुबेचा उज्जैनमध्ये राहणाचा प्लॅन यशस्वी झाला नाही. कारण त्याआधीच मंदिर परिसरातून त्याला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं. 

रिक्षाचालक बंटी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे सकाळी जवळपास 3.55 वाजता राजस्थावरून आलेल्या बाबू ट्रॅव्हल्सच्या बसमधून उतरला होता. देवास गेट बस स्टँडवर झालवाडवरून आलेल्या या बसधून चार जण उतरले. त्यापैकी एक विकास दुबे होता. मात्र बंटीला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. प्रवासादरम्यान दुबे याने रिक्षाचालकाला उज्जैनमध्ये दोन तीन दिवस राहण्याची व्यवस्था होऊ शकते का याबाबत विचारपूस केली होती. त्यावर रिक्षाचालकाने त्याला ओळखपत्र असल्यास तुम्ही राहू शकता असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याला महाकाल मंदिरात जायचं असल्याने  मंदिर परिसरात पोहचवलं.

 Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं

विकास दुबे याचा दोन ते तीन दिवस उज्जैनमध्ये राहण्याचा प्लॅन असल्याची माहिती रिक्षाचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. महाकाल मंदिराच्या सुरक्षा अधिकारी रुबी यादव यांनी विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या. उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या दुबेला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा

Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"

Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"

 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी