शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दीड वर्षाच्या चिमुकल्याला आईकडूनच अमानुष मारहाण

By admin | Updated: August 26, 2016 10:57 IST

दीड वर्षाच्या चिमुरड्याला त्याच्याच आईकडून अमानुषपणे मारहाण केली जात असल्याची धक्कादायक घटना बरेलीमध्ये घडली आहे

 - ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. 26 -  मुल जन्माला आल्यावर सर्वात प्रथम जिच्यावर ते विश्वास ठेवतं ती व्यक्ती म्हणजे आई. आईदेखील आपल्या मुलाचं प्रत्येक संकटापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण आई या नात्यावरुन विश्वास उठवणारी धक्कादायक घटना बरेलीमध्ये घडली आहे. दीड वर्षाच्या चिमुरड्याला त्याच्याच आईकडून अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचं उघड झालं आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 
 
या महिलेचं नाव पूनम असून पतीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळेच ती अशी वागत होती अशी माहिती मिळाली आहे. सीसीव्हीमध्ये ही महिला आपल्या बाळाला बेडवर आदळताना दिसत आहे. त्याला मारहाणदेखील करत आहे. लहान मुलं मात्र जिच्याकडे मदत मागायची तिच मारहाण करत असल्याने असहाय्यपणे रडताना दिसत आहे. 
 

एखादी आई इतकी क्रूर कशी काय वागू शकते हा प्रश्न व्हिडीओ पाहिल्यावर पडतो. विशेष म्हणजे आपली पत्नी बाळाला मारहाण करत असल्याचा संशय आल्याने पतीनेच घरात सीसीटीव्ही बसवले होते. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या निर्दयी आणि क्रूर आईवर कारवाई करण्यात आली आहे.