शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : खेळताना वडील अंगावर पडल्याने चिमुकल्याचा झाला मृत्यू

By admin | Updated: October 14, 2016 10:36 IST

खेळता खेळता वडीलांचा पाय घसरून ते अंगावर पडल्याने एका चिमुकल्याचा मान मोडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चीनमध्ये घडली

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. १४ - खेळता खेळता वडीलांचा पाय घसरून ते अंगावर पडल्याने एका चिमुकल्याचा मान मोडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चीनमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून त्या चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत असून सर्वांसाठी एक सावधानतेचा इशाराही ठरत आहे. 
एक इसम आपल्या छोट्या मुलासह सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्यास आलेला या व्हिडीओत दिसत आहे. खरेदीदरम्यान ते एकमेकांशी खेळत होते. तो चिमुकला वडिलांच्या मागे उभाराहून त्यांच्याशी खएळत असतानाच त्याच्या वडिलांचा पाय घसरला व ते त्याच्या अंगावर पडले. सुपर मार्केटमधील इतरांनी लगेच धाव घेऊन त्या इसमाला सावरले आणि उभे केले खरे. पण वडिलांचे वजन अंगावर पडल्याने त्या चिमुकल्याची मान मोडली.  त्याच्या वडिलांना त्याला त्तकाळ रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले.