शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मुसलमान व ख्रिश्चनांची नसबंदी करा - हिंदू महासभा

By admin | Updated: April 12, 2015 12:17 IST

मुसलमान व ख्रिश्चनांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करायला पाहिजे असे वादग्रस्त विधान साध्वी देवा ठाकूर यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

जींद (हरियाणा), दि. 12 - मुसलमान आणि ख्रिश्चनांची वाढती लोकसंख्या हा हिंदूंसाठी धोक्याचा इशारा असून या दोन्ही समाजाच्या लोकांची नसबंदी करायला हवी असे वादग्रस्त विधान हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हिंदू महासभेच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. यात आता साध्वी देवा ठाकूर यांची भर पडली आहे. हरियाणातील जिंद येथे पत्रकार परिषदेत साध्वी देवा ठाकूर यांनी बेजबाबदार विधान करत मोदी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. हिंदूंनी जास्त जास्त अपत्यांना जन्म द्यावा, त्यामुळे जगावर हिंदूंचा प्रभाव राहील असे आवाहन त्यांनी केले. मुसलमान व ख्रिश्चनांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. हरियाणात नथुराम गोडसे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले. चर्च व मस्जिदमध्ये हिंदू देवी देवतांची मुर्ती लावावी असे बेताल वक्तव्यही त्यांनी केले.