शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

हा तर तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा, क्षमा केलीच जाऊ शकत नाही - मुख्तार अब्बास नक्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 10:02 PM

तबलिगी जमातवर आरोप केला जात आहे, की त्यांच्या निष्काळजीपणामुळे शेकडो लोकांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देतबलिगी जमातवर केला जातोय निष्काळजीपणाचा आरोप मुख्तार अब्बास नक्वी यांनीट्विट करत केली टीकायावर्षी 2100 परदेशी लोकांनी दिली निजामुद्दीन मुख्यालयाला भेट - 

नवी दिल्ली - तबलिगी जमातच्या निजामुद्दीन मरकज प्रकरणात अनेक जण कोरोना बाधित आढळल्यानंतर, आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तबलिगी जमातने केलेला हा गुन्हा 'तालिबानी गुन्हा' असून त्याला क्षमा केली जाऊ शकत नाही, असे नक्वी यांनी म्हटले आहे.

तबलिगी जमातवर आरोप केला जात आहे, की त्यांच्या निष्काळजीपणामुळे शेकडो लोकांमध्ये कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. नक्वी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'तबलिगी जमातचा 'तालिबानी गुन्हा'. हा निष्काळजीपणा नाही, 'गंभीर गुन्हेगारी कृत्य' आहे. संपूर्ण देश एक होऊन कोरोनाचा सामना करत असताना, असा 'गम्भीर गुन्हा' माफ केला जाऊ शकत नाही.

यावर्षी 2100 परदेशी लोकांनी दिली निजामुद्दीन मुख्यालयाला भेट - गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारीपासून ते आतापर्यंत जवळपास 2100 परदेशी लोकांनी तबलिगी कामाच्यासंदर्भात भारताचा दौरा केला आहे. या सर्वांनी दिल्लीच्या निजामुद्दीन येथील जमातच्या मुख्यालयाला भेट दिली आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी नक्विंनी दिलाय 1 कोटी रुपयांचा निधी -मुख्तार अब्बास नक्वी यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून 1 कोटी रुपये दिले आहेत. भाजपाने आपल्या सर्व खासदारांना आवाहन केले आहे, की त्यांनी आपल्या 5 कोटी रुपयांच्या खासदार निधीतून प्रत्येकी 1 कोटी रुपये कोरोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी सहकार्य म्हणून द्यावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMuslimमुस्लीमIslamइस्लाम