शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

उमा भारती-शंकराचार्य यांच्यात जुंपली

By admin | Updated: June 30, 2014 02:15 IST

शिर्डीचे साईबाबा यांच्या पूजेवरून वाद वाढत चालला आहे. या मुद्यांवरून केंद्रीय मंत्री उमा भारती आणि शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्यात जुंपली आहे.

हरिद्वार : शिर्डीचे साईबाबा यांच्या पूजेवरून वाद वाढत चालला आहे. या मुद्यांवरून केंद्रीय मंत्री उमा भारती आणि शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्यात जुंपली आहे. 
उमा भारती यांच्या वक्तव्यावर नाराज झालेल्या शंकराचार्यानी हरिद्वार येथील आपल्या आश्रमात साधू-संतांची बैठक बोलावली. यामध्ये साईबाबा यांची पूजेवर विचारविनियम झाला. त्यानुसार साईबाबांच्या पूजेला पाठिंबा देणा:या केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याविरुद्ध निंदा प्रस्ताव संमत होण्याची शक्यता असल्याचे सूत्रंनी सांगितले. या बैठकीत गंगा हा मुद्दा देखील चर्चेत होता. साईबाबांच्या पूजा करणो योग्य असल्याचे म्हणणा:या उभा भारती यांच्यावर शनिवारी शंकराचार्य स्वरुपानंद यांनी जोरदार टीका केली होती. 
उमा भारती साईबाबांची पूजा करण्याचे समर्थन करून दबावाचे राजकारण करीत आहेत. उभा भारती राम भक्त नाहीत. त्या साईबाबांची पूजा करतात. त्या अयशस्वी होण्याचे हेच कारण आहे, आणि त्या मंत्री आहेत, भगवान नाहीत, त्यामुळे  त्यांनी धार्मिक व्यवस्थेत दखल देऊ नये, असेही ते म्हणाले होते. 
त्यांनी उमा भारती यांच्या गुरुभक्तीवर प्रश्नचिन्ह लावला आहे. उमा भारती यांनी गुरु स्वामी विश्वेश तीर्थ यांच्याकडून संन्सासची दीक्षा घेतली आहे. उमा भारतीचे गुरु साईबाबांच्या पूजेला विरोध करीत आहेत. मग संन्यासिनी उमा भारती गुरु विरुद्ध कशा काय जात आहेत, असा सवाल स्वामी स्वरुपानंद यांनी केला. (वृत्तसंस्था)