शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 08:39 IST

पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून रविवारी (28 ऑक्टोबर) सीमा सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं मिळाली आहेत.

फिरोजपूर -  पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून रविवारी (28 ऑक्टोबर) सीमा सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं मिळाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी चलन, दोन मोबाईल आणि सिम कार्डदेखील जप्त करण्यात आलं आहे. भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.

फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्तीसाठी गेले होते. त्याचवेळी साधारण पाच वाजता भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले दोन जण सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसले. जवानांनी त्यांना घेराव घातला तसेच त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. कोणत्या कारणांसाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते? याची चौकशी सीमा सुरक्षा दलातर्फे केली जाते आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPunjabपंजाब