शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात शिवसेनेला हवीत आणखी दोन मंत्रिपदे

By admin | Updated: December 15, 2014 04:01 IST

मे २०१४ मध्ये मंत्रिपदाचा वादाचा ठरलेला मुद्दा नव्याने समोर आणल्यास रालोआमध्ये धुसफुशीला निमंत्रण देणे ठरेल, असा संदेशही भाजपने दिला आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीशिवसेनेने केंद्रात आणखी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्याची मागणी केली असून संख्याबळानुसार ती अवास्तव ठरत असल्याचे सांगत भाजपश्रेष्ठींनी केवळ एक मंत्रिपदावर बोळवण करण्याचे संकेत दिले आहेत.मे २०१४ मध्ये मंत्रिपदाचा वादाचा ठरलेला मुद्दा नव्याने समोर आणल्यास रालोआमध्ये धुसफुशीला निमंत्रण देणे ठरेल, असा संदेशही भाजपने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच याबाबत निर्णय घेतील, असेही सांगितले जात आहे. शिवसेनेकडे १८ खासदार असून केवळ १० खासदारांना एक एक कॅबिनेट खाते या फॉर्म्युल्यानुसार अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग हे कॅबिनेट खाते आहे. तेलगू देसमकडे १६ खासदार असतानाही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. ८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आणखी दोन मंत्रिपद देण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाला कळवावे, असा आग्रह धरला होता. फडणवीसांनी त्यांना होकार दिला मात्र ठाकरेंनी थेट मोदी किंवा पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलावे, असे त्यांना वाटते. दोन मित्रपक्षांमधील मतभेदांची दरी मिटवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. मोदी सरकारचा चांगल्या प्रशासनाचा अजेंडा राबवत महाराष्ट्राला उंचीवर नेले जावे, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.