शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया प्रकरणातील दोषीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: August 26, 2016 04:05 IST

२०१२मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने येथील तिहार कारागृहात बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : २०१२मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने येथील तिहार कारागृहात बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शर्मा टॉवेलने गळफास घेण्याचा प्रयत्न करीत असताना सोबतच्या कैैद्याला जाग आली. त्याने फास काढून तुरुंग प्रशासनाला घटनेची माहिती दिली. शर्माला दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून, तो वाचेल, असे पोलिसांनी सांगितले. गळफास घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने गोळ्यांचे सेवन केले असण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. शर्माने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा दिल्ली पोलीस आणि तिहार कारागृह प्रशासन तपास करीत आहे. मार्च २०१३ मध्ये निर्भया प्रकरणातील एक आरोपी रामसिंग याने तिहारमधील आपल्या बराकीत छताला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तथापि, काहींनी हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)