शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे कारभारात येईल पारदर्शकता- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:00 IST

आरोग्यसेवेतही होणार बदल

चेन्नई : देशातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारला मोठे बदल घडवायचे आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे कारभारात मोठी पारदर्शकता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ते म्हणाले की,  वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांनी नि:स्वार्थ बुद्धीने आपले काम करायला हवे.  डॉ. एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत समारंभप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. वैद्यकीय आयोगामुळे कारभारात आणखी पारदर्शकता येईल.

जागा वाढल्यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांत एमबीबीएसच्या जागांमध्ये तीस हजारांनी वाढ जाली आहे. २०१४च्या आधीपेक्षा ही वाढ ५० टक्के अधिक आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांतील पदव्युत्तर शिक्षणाच्या २४ हजार जागा वाढल्या आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी