शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेन बॉम्बस्फोट : मुंबई एटीएसने मध्यप्रदेशातून एकाला केली अटक

By admin | Updated: March 15, 2017 07:22 IST

इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरुन आवेश शेख या तरुणाला मुंबई एटीएसने मध्यप्रदेश मधील खरगोनमधून अटक केली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 -  इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरुन आवेश शेख या तरुणाला मुंबई एटीएसने मध्यप्रदेश मधील खरगोनमधून अटक केली आहे. भोपाळ-उजैन ट्रेन स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तपासामध्ये आवेशचा हात असल्याचा संशय मुंबई एटीएसला आहे. यासंदर्भात सध्या तपास सुरु आहे. सात मार्च रोजी भोपाळपासून 120 किलोमीटर अंतरावरील कालापीपल येथील जबडी रेल्वे स्टेशनजवळ भोपाळ-उज्जैन पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये दहा जण जखमी झाले होते. इसिससोबत संबंध असलेले दहशतवादी देशात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी त्यासाठी बरीच तयारीदेखील केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. आठ मार्च रोजी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत करण्यात आलेला बॉम्बस्फोट ही घातपाताची एक झलक असल्याची धक्कादायक माहिती समोर होती. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दहशतवाद्यांचा इस्लामिक स्टेटसोबत कनेक्शन असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. ट्रेनमध्ये पाईप बॉम्ब ठेवल्यानंतर दहशतवाद्यांनी त्याचे फोटो सीरियाला पाठवले, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.