आज काँग्रेसचा १३० वा स्थापनादिन

By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:40+5:302014-12-27T23:38:40+5:30

नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठ्या व दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाचा १३० वा स्थापनादिन २८ डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राजधानीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Today's 130th birth anniversary of Congress | आज काँग्रेसचा १३० वा स्थापनादिन

आज काँग्रेसचा १३० वा स्थापनादिन

ी दिल्ली - भारतातील सर्वात मोठ्या व दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाचा १३० वा स्थापनादिन २८ डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राजधानीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Today's 130th birth anniversary of Congress