शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीतील ३ अट्टल गजाआड

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

पुणे : पेट्रोल पंपावर रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या ३ अट्टल गुन्हेगारांना खडक पोलिसांनी अटक करुन छर्याचे पिस्टल, कोयता, दांडके, मिरची पूड जप्त केली. त्यांचे २ साथीदार अंधाराचा फायदा घेऊन नातूबागेतील मैदानातून पसार झाले. अनिल दिपक जाधव (वय ३२), बजरंग बलभीम गायकवाड (वय ३९ दोघेही राहणार सर्वोदय कॉलनी, मुंढवा)व बद्रुद्दीन उर्फ ...



पुणे : पेट्रोल पंपावर रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या ३ अट्टल गुन्हेगारांना खडक पोलिसांनी अटक करुन छर्याचे पिस्टल, कोयता, दांडके, मिरची पूड जप्त केली. त्यांचे २ साथीदार अंधाराचा फायदा घेऊन नातूबागेतील मैदानातून पसार झाले.
अनिल दिपक जाधव (वय ३२), बजरंग बलभीम गायकवाड (वय ३९ दोघेही राहणार सर्वोदय कॉलनी, मुंढवा)व बद्रुद्दीन उर्फ बबलू नेसमोहंमद खान (वय सध्या सर्वोदय कॉलनी, मूळ पश्चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. अविनाश जाधव व सुनिल गायकवाड अशी त्यांच्या पसार झालेल्या साथीदारांची नावे आहेत.
मंगळवारी रात्री हवालदार अजय थोरात यांना एका ग्राऊंडमध्ये बाफना आरोपी लपून बसल्याचे समजले. सापळा रचून त्यांना पकडल्यावर पेट्रोलपंपावर दरोडा घालण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोड्याची तयारी, चोरी असे ७ गुन्हे दाखल आहेत. गायकवाड याच्यावरही ७ गुन्हे दाखल असून त्यांना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.