शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यापासून पाणीपुरवठा नाही

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

पाणीटंचाई : मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त नागपूर : गेल्या १५ िदवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त झाले आहेत. थंडीच्या िदवसात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रभागातील तेलीपुरा, क्राडक रोड, नेहरू पुतळा, िचंतेश्वर शाळा आदी वस्त्यांना टंचाईचा सवार्िधक फटका बसला आहे. नवीन वषार्त यात सुधारणा होईल, अशी नागिरकांची अपेक्षा ...


पाणीटंचाई : मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त
नागपूर : गेल्या १५ िदवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने मस्कासाथ प्रभागातील नागिरक त्रस्त झाले आहेत. थंडीच्या िदवसात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
प्रभागातील तेलीपुरा, क्राडक रोड, नेहरू पुतळा, िचंतेश्वर शाळा आदी वस्त्यांना टंचाईचा सवार्िधक फटका बसला आहे. नवीन वषार्त यात सुधारणा होईल, अशी नागिरकांची अपेक्षा होती. परंतु टंचाई कायम असल्याचे िचत्र आहे.
टंचाईची समस्या मागीर् लावली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागिरकांनी िदला होता. नगरसेिवका आभा पांडे यांनी ओसीडब्ल्यूच्या अिधकार्‍यांर्‍यासह प्रभागाचा दौरा केला होता. परंतु त्यानंतरही समस्या कायम आहे.
नोगा फॅक्ट्रीजवळील गळती दुरुस्तीसाठी २९ िडसेंबरला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्ती न झाल्याने शटडाऊ नचा कालावधी दोन िदवसांनी वाढिवण्यात आला. परंतु त्यानंतरही गळती थांबलेली नाही. थंडी व पावसात लोकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशीच पिरिस्थती कायम रािहल्यास उन्हाळ्याच्या िदवसात नागिरक ांना भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. (प्रितिनधी)
चौकट...
पाईप लाईन आहे पण चाजर् नाही
मस्कासाथ व इतवारी भागात २०१२ मध्ये पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु ती अद्याप चाजर् करण्यात आलेली नाही. या भागात ओसीडब्ल्यूच्या अिधकारी व कमर्चार्‍यांची वारंवार बदली होत असल्याने कामावर पिरणाम झाल्याची तक्र ार आहे.