शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला ४ राष्ट्रपती, ४४ पोलिस पदके; चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 06:36 IST

राज्यातून चंद्रकिशोर मीना आणि आरती सिंह या अधिकारी दाम्पत्याला एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  राज्यातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक’, तर ४४ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक’  (एमएसएम) जाहीर झाले आहेत. यातील ३९ पोलिस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) जाहीर झाली आहेत.

यावर्षी एकूण ९४२ ‘पोलिस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण १०१ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक' (पीएसएम), ९५ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ७४६ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत.  यावर्षी राज्यातून चंद्रकिशोर मीना आणि आरती सिंह या अधिकारी दाम्पत्याला एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (पीएसएम)देशातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी -कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांची नावे अशी.१. डॉ. रवींद्र कुमार झिले सिंग सिंगल-अतिरिक्त महासंचालक२. दत्तात्रय राजाराम कराळे- पोलिस महानिरीक्षक३. सुनील बळिरामजी फुलारी-पोलिस महानिरीक्षक४. रामचंद्र बाबू केंडे - पोलिस कमांडंट

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (एमएसएम)१. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक२. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक३. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक४. चंद्र किशोर रामजीलाल मीना, महानिरीक्षक५. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक६. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलिस अधीक्षक७. सुनील जयसिंग तांबे, पोलिस उपअधीक्षक८. ममता लॉरेन्स डिसुझा, सहायक पोलिस आयुक्त९. धर्मपाल मोहन बनसोडे, सहायक पोलिस आयुक्त१०. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक११. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक१२. रोशन रघुनाथ यादव, पोलिस उपअधीक्षक१३. अनिल लक्ष्मण लाड, पोलिस उपअधीक्षक१४. अरुण केरभाऊ डुंबरे, सहायक पोलिस आयुक्त१५. नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक१६. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक१७. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक१८. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक१९. आनंदराव पुंजाराव मस्के, सहायक उपनिरीक्षक२०. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक२१. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक२२. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक२३. संजय अंबादासराव जोशी, सहा. उपनिरीक्षक२४. दत्तू एकनाथ गायकवाड, सहायक उपनिरीक्षक२५. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहायक उपनिरीक्षक२६. आनंद रामचंद्र जंगम, सहायक उपनिरीक्षक२७. सुनीता विजय पवार, सहायक उपनिरीक्षक२८. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहायक उपनिरीक्षक२९. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहायक उपनिरीक्षक३०. राजेंद्र शंकर काळे, सहायक उपनिरीक्षक३१. सलीम गनी शेख, सहायक उपनिरीक्षक३२. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहायक उपनिरीक्षक३३. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल३४. संजय भास्करराव चोबे, प्रमुख कॉन्स्टेबल३५. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहायक उपनिरीक्षक३६. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल३७. रामराव वामनराव नागे, सहायक उपनिरीक्षक३८. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल३९. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल

सुधारात्मक सेवा - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)

१. विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक२. अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार३. गणेश महादेव गायकवाड, हवालदार४. प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार५. तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार

टॅग्स :PoliceपोलिसPresidentराष्ट्राध्यक्ष