शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये पोलिस ठाण्यावर दहशतवादी हल्ला, तीन शहीद

By admin | Updated: March 20, 2015 17:23 IST

जम्मू काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर तिघा दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला असून या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. २० - जम्मू काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील  राजबाग पोलिस ठाण्यावर तिघा दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला असून या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. सुरक्षा दलांनी दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून अद्याप चकमक सुरु आहे.

कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी तिघा सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला.  या हल्ल्यात पोलिस दलातील एक कर्मचारी शहीद झाला. तर  सुरक्षा दलाचे दोन जवानही या हल्ल्यात शहीद झाले असून साता-यातील एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. . या हल्ल्यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पोलिस ठाण्याला गराडा घालून कारवाईला सुरुवात केली. या कारवाई दरम्यान दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले.केंद्रीय गृहखात्याने या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक व मुख्य सचिवांशी चर्चा करुन  परिस्थितीची माहिती घेतली आहे. दहशतवादी रात्री सीमा रेषा ओलांडून भारतात आले व त्यांनी हा हल्ला घडवला असावा असा आरोप जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला  यांनी केला आहे.