शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक परिषदेची जि.प.वर धडक

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

फोटो ओळी....ओडी कर्ज कपातीला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.कार्यालयापुढे निदर्शने करताना शिक्षक समितीचे पदाधिकारीनिदर्शने : ओडी कर्जकपातीचा विरोधनागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालयी राहण्यासाठी होत असलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल ...


फोटो ओळी....ओडी कर्ज कपातीला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.कार्यालयापुढे निदर्शने करताना शिक्षक समितीचे पदाधिकारी
निदर्शने : ओडी कर्जकपातीचा विरोध
नागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालयी राहण्यासाठी होत असलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
मागील ११ महिन्यापासून शिक्षकांच्या वेतनातून ओडी कर्जाची कपात केली जात आहे. शिक्षकांनी कर्जाची रक्कम स्वत: भरणा केल्याच्या पावत्या दाखविल्यानंतर कर्ज कपात केली जात आहे. परंतु कपात करण्यात आलेली रक्कम शिक्षकांच्या कर्ज खात्यावर जमा होत नसल्याने त्यांवरील कर्जाचे हप्ते व व्याज कायम आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जि.प.अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री आदींना या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. परंतु यावर क ोणताही तोडगा अद्याप काढलेला नाही. दुसरीकडे शिक्षकांना मुख्यालयी राहण्यासाठी सक्ती केली जात आहे. या अन्यायाविरोधात मोर्चा काढण्यात आला. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
शिष्टमंडळाने अध्यक्ष निशा सावरकर, उपमुख्य कार्यकारी विवेक बोंदरे यांना निवेदन दिले. सुरेश पाबळे, रामू गोतमारे, अनिल नासरे, दिनकर उरकांदे , विलास काळमेघ, राजेश बिरे, सतीश देवतळे, नंदकिशोर वंजारी आदींचा त्यात समावेश होता.(प्रतिनिधी)