शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसाठी त्याने तुरुंगातच बनवला ताजमहाल

By admin | Updated: December 27, 2016 16:50 IST

आपल्या प्रिय व्यक्तीला अनेकजण ताज महालाची प्रतिकृती भेट म्हणून देतात. पण उत्तर प्रदेशमधील तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका फ्रेंच कैद्याने कमालच केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - प्रेमाचे प्रतीक म्हणून जगभरात विख्यात असलेल्या ताजमहालाच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला अनेकजण ताज महालाची प्रतिकृती भेट म्हणून देतात. पण उत्तर प्रदेशमधील तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका फ्रेंच कैद्याने कमालच केली आहे. त्याने आपल्या  पत्नीला नववर्षाची भेट म्हणून चक्क तुरुंगातच ताज महाल बनवला आहे. 
एटवर्ट पास्कल हा फ्रेंच नागरिक उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील कारागृहात अंमली पदार्थविरोधी अधिनियमांतर्गत कारावासाची शिक्षा भोगत आहे. आपल्या पत्नीला नववर्षाची  काहीतरी आगळी वेगळी भेट देण्याची पास्कलची इच्छा होती. त्यासाठी त्याने तुरुंगातच ताज महाल बणवण्यास सुरुवात केली. त्याने आगपेटीतील काड्या आणि फेव्हिकोलच्या मदतीने हा ताजमहाल साकारला असून, त्याच्या या कलाकारीचे तुरुंग प्रशासनाकडून कौतुक होत आहे. त्याने पत्नीसाठी तयार केलेली ही भेट नव्यावर्षी तिला देता यावी, यासाठी तुरुंग प्रशासनाने योग्य व्यवस्था केली आहे.  
स्वागतासाठी ताजमहाल सज्ज! )