शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांची मूत्रपिंडे निकामी

By admin | Updated: November 17, 2016 02:32 IST

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची मूत्रपिंडे निकामी झाल्याने, त्यांच्यावर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची मूत्रपिंडे निकामी झाल्याने, त्यांच्यावर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा स्वराज यांनीच टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली आहे. सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वट केले आहे की, ‘मूत्रपिंडे निकामी झाल्याने मी सध्या एम्समध्ये आहे. सध्या डायलिसिस सुरू आहे. प्रत्यारोपणासाठी सध्या काही चाचण्या केल्या जात आहेत. भगवान कृष्ण आशीर्वाद देईल.’ संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्या सहभागी होऊ शकणार नाहीत, असे वाटत आहे. सुषमा स्वराज यांना श्वसनासंबंधी उपचारासाठी एप्रिलमध्ये एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सुषमा स्वराज यांनी हे टिष्ट्वट केल्यानंतर नेते आणि समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी त्यांना लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. (वृत्तसंस्था)अजून दाता मिळाला नाहीसुषमा स्वराज यांच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी अद्याप मूत्रपिंडदाता मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी वेळ लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. नेफ्रोलॉजीस्ट डॉ. संदीप महाजन यांच्यासह निखिल टंडन, डॉ. रणदीप गुलेरिया आणि बलराम एरन हे डॉक्टर सध्या उपचार करीत आहेत.