शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

सारांश

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

गीता परदेशी यांना पुरस्कार

गीता परदेशी यांना पुरस्कार
पुणे : बुधवार पेठेतील देवदासी भगिनींमध्ये क्षयरोग निवारणाच्या कार्यासाठी दिला जाणारा डॉ. पूजा यादव स्मृती पुरस्कार गीता परदेशी यांना प्रदान करण्यात आला. अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेतर्फे यावेळी परदेशी यांना रोख रक्कम, मानपत्र व स्मृतीचिन्ह अशा पुरस्कार देण्यात आला. यावेळी परिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे, पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलींद भोई, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद पाटील, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सामाजिक कार्यकर्त्या मदिना तांबोळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रकाश यादव यांनी केले होते.

वाहतूक समस्येवर जनजागृती
पुणे -पुण्यात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात असून त्यासंदर्भात जनजागृती व शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी पवार पब्लिक स्कूल शाळेच्या वतीने ट्रॅफिक सेल्सची माहिती देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभिजीतराजे देशमुख तसेच ट्रॅफीक डिव्हीजनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एच.जी.काळे उपस्थित होते. यावेळी मुलांना अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी असे सांगण्यात आले. गाडी चालवताना मोबाईल वापरण्याचे तोटे, हेल्मेट न वापरण्याचे तोटे यांविषयीही माहिती देण्यात आली. यावेळी मुलांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. शाळेच्या प्राचार्या डॉ. अंजली गुर्जर यांवेळी उपस्थित होत्या.