शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

सारांशसाठी

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

उद्या राष्ट्रीय मतदार दिवस

उद्या राष्ट्रीय मतदार दिवस
नागपूर: रविवारी २५ जानेवारी रोजी स. ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-०-०-०-
नेताजी सुभाषचंद्र बोस
जयंती
नागपूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, एन.पी. मित्रागोत्री, एम.ए.एच खान उपस्थित होते.
-०-०-०-०-०
सामाजिक न्यायमंत्री येणार
नागपूर : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे शनिवारी २४ जाने.ला स.६.१० वा. नागपूर येथे आगमन होणार असून ते दुपारी ११ वा. रविभवन येथे बैठक घेणार आहेत. त्यानंतर दु. १ वा. ते अर्जुनी -मोरगावकडे रवाना होतील.
-०-०-०-०-
मुनगंटीवार घेणार बैठक
नागपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार २४ जानेवारीला स. ७.२५ वा. मुंबईहून नागपूरमध्ये येणार असून ते स. ११ वा. भाजपच्या विभागीय कार्यालयात बल्लारपूर भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना होतील.
-०-०-०-
रस्ता दुभाजकाचे काम
नागपूर: अमरावती मार्गावर विद्यापीठ परिसराच्या पुढे रस्ता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्ता दुभाजक नसल्याने या भागातील वाहतूक अनियंत्रित होती. अपघात होण्याचाही धोका होता.