शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

भावपूर्ण सत्काराने रंगलेला सोहळा (भाग २)

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

माझ्या विद्यार्थ्यांना स्वाभिमान दिला. विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व येत असल्याचे पाहून माझा हुरूप वाढला आणि कामही वाढले. प्रत्येकातच गुण असतात, विचार असतात पण आत्मविश्वास नसतो. मी हा विश्वास जागविण्याचे काम करतो आणि विद्यार्थी इंग्रजी शिकतात. गेल्या १५ वर्षापूर्वी मी सामान्यच होतो पण दरम्यानच्या काळात अनुभवांनी खूप शिकविले. हा माझ्या आयुष्यातील मोठा सत्कार आहे आणि यामुळे जबाबदारी वाढली, असे ते म्हणाले.

माझ्या विद्यार्थ्यांना स्वाभिमान दिला. विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व येत असल्याचे पाहून माझा हुरूप वाढला आणि कामही वाढले. प्रत्येकातच गुण असतात, विचार असतात पण आत्मविश्वास नसतो. मी हा विश्वास जागविण्याचे काम करतो आणि विद्यार्थी इंग्रजी शिकतात. गेल्या १५ वर्षापूर्वी मी सामान्यच होतो पण दरम्यानच्या काळात अनुभवांनी खूप शिकविले. हा माझ्या आयुष्यातील मोठा सत्कार आहे आणि यामुळे जबाबदारी वाढली, असे ते म्हणाले.
श्रीरामपंत जोशी म्हणाले, परिस्थिती माणसाला घडविते. आपल्या आयुष्यातील अनुभवच आपल्याला शिकवित असतात. बुरघाटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली, हे मोठे काम आहे. मैत्री परिवारानेही मोठे काम उभारून समाजाचे ऋण फेडण्याचे व्रत स्वीकारले. हे कार्य सातत्याने वाढत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात.
आचार्य हरिभाऊ वेरुळकर म्हणाले, बुरघाटे यांनी स्वत:ला घडवितानाच इतरांचाही विचार केला. नकारात्मकता ओलांडण्याची आपली क्षमताच आपल्याला मोठे करीत असते, हे बुरघाटे यांनी सिद्ध केले. केवळ शिक्षणच महत्त्वाचे नाही तर संस्कार त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. संस्कार आणि शिक्षणाच्या समन्वयातूनच निकोप समाजनिर्मिती होते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिलीत. १ हजार यज्ञाने मिळणारे पुण्य मैत्री परिवार एका कार्यातून मिळवित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संस्थेने मानवधर्माचीच पताका हाती घेतली आहे, त्याचा प्रसार भविष्यात होतच राहो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकातून प्रमोद पेंडके यांनी संस्थेचा उद्देश आणि कार्य सांगितले. संचालन माधुरी यावलकर तर आभार संजय भेंडे यांनी मानले. याप्रसंगी संस्थेच्या संकेतस्थळाचे आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
-----------
पुरस्काराची रक्कम दान
सचिन बुरघाटे यांना पुरस्कारापोटी २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. पण त्यांनी हा निधी वंदेमातरम ग्रुप आणि स्वामी विवेकानंद स्वयंसेवी संस्थेला प्रदान करण्याचा निर्णय जाहीर केला. दोन्ही संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी आणि उर्वरित एक हजार रुपये आईच्या साडीसाठी ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनीच कौतुक केले.
-------
संगीताचा कार्यक्रम
सत्कार समारंभानंतर गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसन्न जोशी आणि साक्षी सरोदे यांनी गीत, गझल सादर केले. त्यांना नासिर खान, नीलेश खोडे, रााहुल मानेकर, निशिकांत यांनी वाद्यांवर साथ दिली.