शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

िदल्लीच्या परडेमध्ये मनपा शाळांतील िवद्याथीर् सहभागी होणार

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

फोटो आहे....नागपूर : प्रजासत्ताक िदनािनिमत्ताने २६ जानेवारीला नवी िदल्ली येथे होणार्‍या पथ संचलनात महापािलके च्या शाळांतील िवद्याथ्यार्ंचे पथक सहभागी होणार आहे.पथ संचलनात दिक्षण मध्य सांस्कृितक केंद्रातफेर् लेिझमचा कायर्क्रम सादर केला जाणार आहे. यात सहभागी होणार्‍या १६० िवद्याथ्यार्ंच्या पथकात मनपा शाळांतील १४ िवद्याथ्यार्ंचा समावेश आहे. या िनिमत्ताने मनपा मुख्यालयात आयोिजत ...


फोटो आहे....
नागपूर : प्रजासत्ताक िदनािनिमत्ताने २६ जानेवारीला नवी िदल्ली येथे होणार्‍या पथ संचलनात महापािलके च्या शाळांतील िवद्याथ्यार्ंचे पथक सहभागी होणार आहे.
पथ संचलनात दिक्षण मध्य सांस्कृितक केंद्रातफेर् लेिझमचा कायर्क्रम सादर केला जाणार आहे. यात सहभागी होणार्‍या १६० िवद्याथ्यार्ंच्या पथकात मनपा शाळांतील १४ िवद्याथ्यार्ंचा समावेश आहे. या िनिमत्ताने मनपा मुख्यालयात आयोिजत कायर्क्रमात महापौर प्रवीण दटके यांनी िनवड झालेल्या िवद्याथ्यार्ंंना शुभेच्छा िदल्या.
उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी सिमतीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, िशक्षण सिमतीच्या सभापती चेतना टांक, क्रीडा व सांस्कृितक सिमतीचे सभापती हरीश िदकांेडवार, अितिरक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, िशक्षणािधकारी दीपेंद्र लोखंडे, लेखा व िवत्त अिधकारी मदन गाडगे, क्रीडा िनरीक्षक िवजय इमाने आदी उपिस्थत होते.
प्रजासत्ताक िदनाच्या परेडमध्ये दिक्षण मध्य सांस्कृ ितक केंद्रातफेर् १६० िवद्याथ्यार्ंचे पथक सहभागी होत आहे. त्यात मनपाच्या बॅिर. शेषराव वानखेडे िवद्यािनतनचे दहा आिण डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यिमक शाळेतील चार िवद्याथ्यार्ंच्या यात समावेश आहे. (प्रितिनधी)