शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

दिल्लीत आठवडाभर कडक लॉकडाऊन; तळीरामांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 4:33 AM

केजरीवाल म्हणाले, हम होंगे कामयाब : राजधानीत दररोज २५ हजारांवर नवे रुग्ण

विकास झाडे लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : दररोज २५ हजारांवर नवे कोरोनाबाधित येत आहेत. हा प्रकोप असाच राहिला, तर आरोग्य व्यवस्था सांभाळणे अशक्य होणार असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या सोमवारपर्यंत दिल्लीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर केजरीवालांनी दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. दिल्लीतील २ कोटी लोक एकत्र येऊन लढा देऊ आणि या चौथ्या लाटेसही आपण थोपवून धरू. हम होेंगे कामयाब... असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.

कोणत्या राज्यातकाय निर्बंध n    तामिळनाडूत रविवारी पूर्ण लॉकडाऊन आहे. इतर दिवशी काही प्रमाणात सूट आहे. उत्तर प्रदेशातही रविवारी संचारबंदीआहे.n    ५०० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आहे. कर्नाटकात लोकांना एकत्र येण्यास निर्बंध आहेत.n    केरळात रात्री ९ वाजता दुकाने बंद करण्याचे निर्देश आहेत. मध्यप्रदेशातही रात्रीची संचारबंदी आहे. गुजरात, हरयाणा, चंदीगड, पंजाब, ओडिशातही रात्रीची संचारबंदी आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये चार शहरांत लॉकडाऊनकोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला वाराणसी, कानपूरनगर, गाेरखपूर आणि अलाहाबादेत एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला.

पंजाबमध्ये कठोर निर्बंधपंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी तासभराने वाढवण्यासह बार्स, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, स्पा, शिकवणी वर्ग, क्रीडा संकुलांवर ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध सोमवारी लागू करण्यात आले.तेलंगणलाही आदेशकोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्यामुळे लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा निर्णय ४८ तासांत घ्यावा, असा आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिला.

रात्रीची संचारबंदीबिहारमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रात्री नऊ ते पहाटे पाच अशी संचारबंदी लागू केली आहे. राजस्थानात संचारबंदी राजस्थानात १९ एप्रिलपासून ३ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढते रुग्ण रोखण्यासाठी निर्णय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली