शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 21:47 IST

अपघातानंतर 10हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त झाल्यानंतर विमानात मोठी आग लागल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही,

तिरुअनंतपूरमः शुक्रवारी रात्री केरळमधील कोझिकोड धावपट्टीवर मोठा अपघात झाला. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर जाताना एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान रन वेवरून घसरले. उड्डाणानंतर विमान घसरल्यानंतर विमानतळाशेजारील भागात घुसले. अपघातानंतर या विमानाचे दोन भागात तुकडे झाले, पण सुदैवानं त्यात मोठी आग लागल्याचीही माहिती नाही. अपघातानंतर 10हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त झाल्यानंतर विमानात मोठी आग लागल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “करीपूर विमानतळाच्या रनवे क्रमांक 10वर उतरत असताना दुबईहून कोझिकोड येथे येणारे विमान घसरले आणि त्याचे दोन तुकडे झाले. विमानामध्ये क्रू मेंबर्ससह एकूण 191 प्रवासी होते. लँडिंगच्या वेळी दृश्यमानता 2000 मीटरएवढी होती. "पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई-कोझिकोड एअर इंडिया फ्लाइट (IX-1344) संध्याकाळी 7.45 वाजता करीपूर विमानतळावर उतरताना अपघात झाला. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया