शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारला वादळाचा तडाखा; ३२ जण ठार

By admin | Updated: April 23, 2015 02:06 IST

बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भीषण वादळात ३२ जण ठार, तर ८० च्या वर गंभीर जखमी झाले. वादळाच्या या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली

पाटणा : बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भीषण वादळात ३२ जण ठार, तर ८० च्या वर गंभीर जखमी झाले. वादळाच्या या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली, तर पिकांचेही अतोनात नुकसान झाले.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव व्यास यांनी बुधवारी येथे या वादळाची माहिती देताना सांगितले की, पूर्णिया जिल्ह्यात सर्वाधिक २५ लोक मृत्युमुखी पडले. मधेपुरात सहा, तर मधुबनीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पूर्णिया, मधेपुरा, सहरसा, मधुबनी, समस्तीपूर आणि दरभंगा या जिल्ह्यात आलेल्या या वादळाने हजारो झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. मका,गहू आणि डाळीचे उभे पीक नष्ट झाले.मार्गात ठिकठिकाणी झाडे कोसळली असल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वादळाचा वेग ताशी ६५ कि.मी. होता, अशी माहिती हवामान विभागाचे संचालक आर.के. गिरी यांनी दिली. नेपाळच्या दिशेने आलेले हे वादळ दरभंगापासून भागलपूरपर्यंत येऊन धडकले. (वृत्तसंस्था)