शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती जोड

By admin | Updated: March 21, 2015 00:13 IST

राष्ट्रवादी-मनसेचे साटेलोटे उघड

राष्ट्रवादी-मनसेचे साटेलोटे उघडशिवसेनेने रिपाइंच्या ललिता भालेराव यांना उमेदवारी देत स्थायीच्या इतिहासात प्रथमच एका मागासवर्गीय महिलेला संधी दिली आहे आणि त्याच अधिकृत उमेदवार आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपानेही उमेदवार दिला असला तरी सेना-भाजपा व रिपाइं एकत्र येऊन निवडणूक लढवेल. सभापतिपदासाठी मनसेने अर्जच दाखल न केल्याने राष्ट्रवादी व मनसे यांच्यातील साटेलोटे उघड झाले आहे. एकमेकांवर विखारी टीका करणार्‍या आणि मफलर आवळण्याची भाषा करणार्‍या मनसेने स्वत:च्याच गळ्यात मफलर घालून घेतली आहे. सत्तेसाठी वा˜ेल ते करणार्‍या मनसेचा भोंदूपणा उघड झाला आहे. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेनाइन्फोनिवडणुकीत पत्ते खोलूकॉँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीला पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांच्यासमवेत चर्चा सुरू आहे, परंतु कॉँग्रेसने अधिकृतपणे राहुल दिवे यांना उमेदवारी दिली असून, वरिष्ठांकडून जो अंतिम आदेश येईल त्याचे पालन केले जाईल. कॉँग्रेसचेही स्वतंत्र अस्तित्व आहे. - उत्तमराव कांबळे, गटनेता, कॉँग्रेसइन्फोपक्षनिष्ठेमुळे विश्वासपक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने मला स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवारी मिळाली आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल. मनसेच्या पाठिंब्याबाबत वरिष्ठांकडूनच निर्णय होईल.- शिवाजी चुंभळे, उमेदवार, राष्ट्रवादी फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९७स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे. समवेत छबू नागरे, रवींद्र पगार, शोभा आवारे, अर्जुन टिळे, प्रा. कविता कर्डक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर व गटनेता उत्तमराव कांबळे आदि.फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९८राहुल दिवेफोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९९प्रा. कुणाल वाघफोटो कॅप्शन- २० पीएचएमआर १००ललिता भालेराव