आकाशवाणी सोलापूर केंद्रात अभिवाचन स्पर्धा

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:23+5:302015-07-06T23:34:23+5:30

सोलापूर: आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या वतीने रविवारी १९ जुलै रोजी ९ ते १२ या वेळेत अभिवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र यातील एक वाङ्मय प्रकारातील अंश सादर करावयाचा आहे. त्यासाठी ५ मिनिटांचा अवधी आहे. या वेळेत दोन फुलस्केप किंवा पुस्तकातील किमान तीन पानाइतका मजकूर सादर करता येतो. इच्छुकांनी १४ जुलैपर्यंत आकाशवाणी केंद्रात प्रवेश नोंदवावेत, असे आवाहन आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे यांनी केले आहे.

Speech contest at the Akashwani Solapur Center | आकाशवाणी सोलापूर केंद्रात अभिवाचन स्पर्धा

आकाशवाणी सोलापूर केंद्रात अभिवाचन स्पर्धा

लापूर: आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या वतीने रविवारी १९ जुलै रोजी ९ ते १२ या वेळेत अभिवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र यातील एक वाङ्मय प्रकारातील अंश सादर करावयाचा आहे. त्यासाठी ५ मिनिटांचा अवधी आहे. या वेळेत दोन फुलस्केप किंवा पुस्तकातील किमान तीन पानाइतका मजकूर सादर करता येतो. इच्छुकांनी १४ जुलैपर्यंत आकाशवाणी केंद्रात प्रवेश नोंदवावेत, असे आवाहन आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे यांनी केले आहे.

Web Title: Speech contest at the Akashwani Solapur Center