शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

डिंगोरे येथील गणेशमूर्तींना विशेष मागणी

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे येथील महिला गणेशमूर्तिकार अरुणा सोनवणे या १५ वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी या वर्षी बनविलेल्या गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, नाशिक, नवी मुंबई, संपूर्ण जुन्नर तालुक्यातून विशेष मागणी असल्याने सध्या रंगकामाची लगबग सुरू आहे.

ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे येथील महिला गणेशमूर्तिकार अरुणा सोनवणे या १५ वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी या वर्षी बनविलेल्या गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, नाशिक, नवी मुंबई, संपूर्ण जुन्नर तालुक्यातून विशेष मागणी असल्याने सध्या रंगकामाची लगबग सुरू आहे.
डिंगोरे येथील अरुणा संतोष सोनवणे या पदवीधर आहेत; परंतु नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वत:चा पिढीजात गणेशमूर्ती बनविण्याचे काम घरकाम सांभाळून करतात.
अरुणा सोनवणे या स्वत: कलाकार असल्याने ६ इंचांपासून ६ फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनवतात. सोनवणे यांनी त्यांच्या कारखान्यात लालबागचा राजा, चिंचपोकळी आदी गणेशमूर्ती विविध आकारांत बनवल्या आहेत.

०००