पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येबद्दल सहा जण दोषी

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:29+5:302015-02-13T00:38:29+5:30

मुझफ्फरनगर : पोलीस पथकावर हल्ला करून एका कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दोन महिलांसह एकाच कुटुंबातील सहा जणांना दोषी ठरविले आहे. या कुटुंबातील मनोज नावाच्या इसमाला पोलीस घेऊन जात असताना त्याची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने पोलीस पथकावर हल्ला चढविला होता.

Six constables of the police constable are guilty | पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येबद्दल सहा जण दोषी

पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येबद्दल सहा जण दोषी

झफ्फरनगर : पोलीस पथकावर हल्ला करून एका कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दोन महिलांसह एकाच कुटुंबातील सहा जणांना दोषी ठरविले आहे. या कुटुंबातील मनोज नावाच्या इसमाला पोलीस घेऊन जात असताना त्याची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने पोलीस पथकावर हल्ला चढविला होता.
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मयंक चौहान यांनी या सर्वांना दोषी ठरविले असून अद्याप शिक्षा ठोठावलेली नाही. मुझफ्फरनगर जिल्ह्यात भांडुरे या गावी ५ मे २००६ रोजी मनोजच्या कुटुंबीयांनी ब्रह्मसिंग या पोलीस कॉन्स्टेबलला ठार मारले होते.

Web Title: Six constables of the police constable are guilty