शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

SIR सर्वेने एक काम चांगले केले, ४० वर्षांपूर्वी कुटुंबापासून दूर गेलेला मुलगा परतला; धर्मांतरही केलेले पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 12:23 IST

४० वर्षांपूर्वी घर सोडल्यानंतर ओमप्रकाश दिल्लीला गेला आणि त्याने तेथे मुस्लिम धर्म स्वीकारला. त्याने आपले नाव बदलून 'सलीम' ठेवले.

नियतीची आणि योगायोगाची सांगड घालणारी एक अत्यंत भावनिक आणि आश्चर्यकारक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील काशीपूर गावात घडली आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी घर सोडून गेलेला ओमप्रकाश नावाचा तरुण, आता ५ मुलांचा बाप झाल्यानंतर अचानक आपल्या गावी परतला आहे.

४० वर्षांपूर्वी घर सोडल्यानंतर ओमप्रकाश दिल्लीला गेला आणि त्याने तेथे मुस्लिम धर्म स्वीकारला. त्याने आपले नाव बदलून 'सलीम' ठेवले. याच नव्या ओळखीत त्याने एका मुस्लिम महिलेशी शहाबानोशी विवाह केला आणि त्यांना पाच अपत्ये झाली. दिल्लीतील उस्मानपूर परिसरात तो कुटुंबासह तंबूच्या साहित्याचा व्यवसाय करत होता.

सर्वेक्षणामुळे जुनी ओळख उघड सध्या सुरू असलेल्या SIR सर्वेमध्ये जेव्हा सलीमच्या मूळ आणि जन्मस्थळाच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली, तेव्हा दिल्लीत बनवलेले त्याचे 'सलीम' नावाचे दस्तऐवज आणि त्याची मूळ ओळख जुळत नव्हती. कागदपत्रांच्या पडताळणीतील या अडचणीमुळे त्याला मूळ ओळख सिद्ध करण्यासाठी आणि प्रमाणपत्रासाठी आपल्या जन्मगावी, काशीपूरला येणे भाग पडले.

४० वर्षांनंतर गावात परतलेल्या ओमप्रकाशचे (सलीमचे) गावकरी आणि कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. बहिणी आणि नातेवाईकांनी त्याला आनंदाने मिठी मारली. बँड-बाजा आणि पुष्पहार घालून त्याचे स्वागत करण्यात आले. गावकरी या घटनेला 'चमत्कार' मानत आहेत, कारण प्रशासकीय सर्वेक्षणाच्या एका नियमांमुळे एक दूर गेलेला व्यक्ती पुन्हा कुटुंबात परतला आहे. आता ओमप्रकाशने कायमस्वरूपी आपल्या गावी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तो आपले जुने नाव आणि ओळखपत्रे नव्याने तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : SIR Survey Reunites Man with Family After 40 Years

Web Summary : A man, Om Prakash, who left home 40 years ago and converted to Islam, returned to his village after a SIR survey revealed discrepancies in his documents. Now known as Salim, he was reunited with his family in a joyous homecoming and intends to reclaim his original identity.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश